Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 30, 2011
Visits : 9859

ताजमहाल जावे कशास मज वाटे ताजमहाल पाहण्याला,गमन कारण व्यर्थ भासे गरिबांचे श्रीमंती स्थानाला |मृत राजांच्या थडग्यावरती ,जन फिदा होऊनी जाती,परी गरिबांची घरटी ,त्यांच्या नजरेला सलत रहाती |  बांधली कबर शहाजहानने मदत घेउनी दौलतीची अन वंचना केली त्याने गरिबांच्या उत्कट प्रीतीची |बांधली कबर ज्यांनी,त्यांची आठवण कुणा येते,कि न त्यांचाही हृदयी,जाज्वल्य असे प्रेम होते?रोज जळती दीप अनेक राजशाही त्या कबरीत,पेटवीता का कधी कोणी,पणतीत गरिबांच्या झोपडीत |विपरीत असा न्याय हा जगामध्ये का दिसावा ,थडग्यास वैभव श्रीमंताच्या,अनRead More

October 27, 2011
Visits : 24514

श्री व सौ.बेंद्रे मराठा इतिहासाचे समर्थ लेखक व संशोधक वा.सी. बेंद्रे हे इतिहासकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. प्रथम त्यांनी छत्रपती संभाजी वर अनेक वर्षे संशोधन केले आणि महाराजांची उज्ज्वल प्रतिमा लोकांच्या नजरेला आणून दिली.स्वामी ही कादंबरी जी गाजली ती बेंद्रे ह्यांच्या संभाजी ग्रंथावारुंच.त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू-बद्रुक  ( भीमा कोरेगाव )येथील समाधीचा त्यांनीच प्रथम शोध लावला.मालोजी पासून ते राजाराम पर्यंत त्यांनी पूर्ण मराठेशाहीचा शास्त्र-शुद्ध पद्धतीने संशोधन केले.Read More

October 25, 2011
Visits : 12143

माणसाची जात उपजात जन्मावर ठरवतात  तिथेच म्हणजे खरे सारे लोकं फसतात.|माणसाची जात काही जन्मात नाही तशीच ती काही घराण्यातही नाही |माणसाची जात मनातील विचारात असतेज्याच्या-त्याच्या कृत्यांकॅरून ठरत असते |उच्च किंवा नीच जात जेव्हां ठरविली जाते तेव्हां त्याच्या कृत्यांकडे डोळेझाक केली जाते |ज्या समाजात कुळावरून जात ठरविली जाते त्या समाजाची नेहेमीच अधोगती होते |हे सत्य समजत असून लोकं अंधळे झाले आहेतस्वार्थासाठी कुळावरून जाती ठरवत आहेत |ज्या समाजाची ही कृती कमी होणार नाही त्याची प्रगती कालांतरी सुद्धा होणार नाही |जाRead More

October 24, 2011
Visits : 28939

http://ravindrabendre.blogspot.com/रामराज्य कॉंग्रेसचेकॉंग्रेसने म्हणतात   रामराज्य आणले रामराज्य ते परंतु    जनतेलाच नडले |पंचवीस वर्षात         प्रगतीची उलटी चाल ह्यांच्या गप्पांना नाही  राहिला काही ताळ |गरिबी हटावचे     एक घोषवाक्य केले प्रत्यक्षात मात्र    त्यांनी गरीबच हटवले |सत्तेसाठी ते सारे   हपापले आहेतत्यासाठीच अनेक   लबाड्या करत आहेत |इच्छेनुसार निवडणुका   पुढे ढकलल्या मते मोजण्याच्या   रितीही बदलल्या |अखेरीस एकदा     निवडून ते आले     एकतंत्री राज्य ते   देशावर करू लागले|देवी ह्यांची इंदिरा  शक्Read More

October 22, 2011
Visits : 8625

नका नका रे लावू कलंक   म्हणू नका मी दारू पितो नेत्र हे माझे धुंद परि  मदिरेच्या न थेंब शिवतो |लटपटतात पाय ते माझे  भास होतसे झिंगण्याचा परि न धरला हात कधी  पेला भरला मदिरेचा |दिसताच प्रियेचा सुंदर मुखडा  नेत्र माझे धुदावती अन स्पर्श सुखानेच तिच्या  पायातपाय घोटाळती |येउनी जाते प्रिया जेव्हां  धुंद होऊनी मज पाशांत     मादकता ती दिसते तुम्हां   माझ्या दोन्ही नेत्रात  |नयनात आहे तेज सखीच्या  असंख्य कोटी तारकांचे श्वासात तिच्या गंध दरवळे गुलाब चाफा बकुळ फुलांचे |का न व्हावे धुंद तन-मन  अश्या सखीच्या सहवासात काRead More

October 22, 2011
Visits : 47494

Saturday, October 22, 2011 शिवछत्रपतींच्या अस्सल चित्राची अतिशय महत्वाची उपलब्धी त्यांनी महाराष्ट्राला करून दिली..डॉ.सदानंद मोरे Chatrapati Shivaji Maharaj           वैपुल्य जपणारा संशोधक            इतर प्रांतांना भूगोल आहे,महाराष्ट्राला मात्र भूगोला बरोबर ,ही आहे.असे मराठी माणसे अभिमानाने म्हणताना आढळतात .त्यातील अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊन असे म्हणता येईल कि,जसा महाराष्ट्राला इतिहास आहे तशी इतिहास संशोधाकांची थोर परंपराही आहे.किंबहुना इतिहासRead More

October 21, 2011
Visits : 22094

This man decided not to Live but to Know!"डॉ.हे.वि.इनामदार                          ओम वासुदेवाय नमः |  इतिहास- संशोधकाची उज्वल परंपरा ही महाराष्ट्राची 'मर्मबंधातली' ठेव आहे.इतिहासाचार्य वि.का.राजवाडे हे त्या परंपरेचे आद्य प्रणेते आहेत.महामोहोपाध्याय द.वा.पोतदार .रियासतकार गो.व.सरदेसाई ,इतिहासमहर्षी ग.ह.खरे.सेतू माधव पगडी,सातार्यातील द.वा.पारसनीस व इतिहास संशोधन मंडळाचे डा.वि .ग. खोबरेकर अशा धुरंदर पंडितांनी ही परंपरा समर्थपणे सांभाळली. संशोधकाच्या ह्या श्रेय नामावलीत ,वासुदेवRead More

October 20, 2011
Visits : 36882

पांढरी टोपीमहाभयंकर जीव आहे हा पांढऱ्या टोपी वाल्यांचा जनतेचे रक्त शोषून ते मंत्र जपत आहे शांतीचा |जप करताहेत शांतीचा जनतेला ठेवून  उपाशी सत्तेच्या जोरावर ह्यांच्या चालल्या आहेत मिजाशी |कवी म्हणतो ह्यांच्या गालावर आली आहे लाली कारण कंत्राटे घेताना करावे लागतात खिसे खाली |परमिट मिळवण्यासाठी ह्यांना भेट द्यावीच लागते शेतांस बी मिळवण्यासाठी ह्यांची भर करावी लागते |ह्यांची भर करावी लागते जेव्हां ह्यांच्या घरी कार्य निघते दु:ख देशाचे दूर करण्यासाठी ह्यांना भीक द्यावी लागते |सर्व काही दिले तरी ह्यांचे पोट भरत नाहRead More

October 19, 2011
Visits : 26662

व्यासंगी इतिहाससंशोधक .....डॉक्टर वि.गो.खोबरेकरv .s.bendreइ.स. १९१८ मध्ये  बेंद्रे पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाचे ,सरकारी नोकरी संभाळून काम करू लागले.तिथे त्यांना गु.राजवाडे,पांडोबा पटवर्धन,म.म.दत्तोवामन पोतदार ह्यांच्य्सारख्या मात्तब्बर इतिहास संशोधकाचा सहवास लाभला.वास्तविक त्या काळी त्यांचे शिक्षण मेट्रिक पर्यंत झालेले होते.परंतु अभ्यास लिहिण्याची जिद्द,व्यासंगी पणा व बुद्धिमत्ता या जोरावर पुढील दहा वर्षात बेंद्रे ह्यांनी आपला पहिला ग्रंथ "साधनचिकित्सा" प्रसिद्ध केला.(१९२८)शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रRead More

October 19, 2011
Visits : 23193

मी पांढरी टोपी घालतो कारण काय ठाऊक आहे ?तिच्याच कृपेने बाजारात काळ्या बाजाराचे परमिट आहे |आमची ही पांढरी टोपी जादुगाराची पोतडी आहे अनीतिच सारे भांडार  त्या मध्ये भरले आहे |ह्याच कामधेनूच्या कृपेने कंत्राटे अन परवाना मिळतो त्याच्याच जोरावर आम्ही जनतेला पिळून घेतो |सफेद ह्या टोपीचं गुपित फक्त एक आहे इंदिरा राणी पुढे कायम मान झुकवावी लागत आहे |सफेद ह्या टोपी मुळे त्याचीही काळजी नाही कारण अजीजी करण्याची आम्हास लाज वाटत नाही |अजीजी करत असलो तरी आमची एक रीत आहे उगवत्या सूर्यास नेहेमी वंदवायची सवय आहे |तिरक्या ह्यRead More

October 14, 2011
Visits : 20863

Historian VS Bendre This site is dedicated to the memory of great historian Mr.V.S.Bendre who researched and wrote much of the Maratha history as we know it today,his research into Sambhaji's history where he dispelled many negative myths and his research how Shivaji looked led people recognize Shivaji Maharaj as we know him today. This site contains articles written by V.S.Bendre and articles written by prominent historians about him.Read More

October 14, 2011
Visits : 47566

http://ravindrabendre.blogspot.comकवी रवींद्र वासुदेव बेंद्रे: त्यांच्या सर्व कवितांचे रूप हे एकमेकांपासून अतिशय भिन्न आहे..ताजमहाल,सासू,भक्ती,प्रेम,सखी,आई,राजकारण प्रत्येक कविता अतिशय वेगळी असल्याने दर कवितेत काहीना काहीतरी नाविन्य आढळते.त्यांच्या अनुभवातले शब्द शिंपले वाचल्यावर त्यांचे अनुभव आपणच अनुभवतोय अशी आपल्याला अनुभूती होते.उदारणार्थ त्यांनी भ्रष्टाचारवर ६१ च्या पुणे पुरावर लिहिलेली कविता वाचून असे वाटते कि अजूनही काळ स्थिर राहिलेला आहे कि काय? http://ravindrabendre.blogspot.comRead More

sadhana da's Blog

Blog Stats
  • 308834 hits