Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 22, 2012
Visits : 24947

संभाजी महाराजांचे चरित्र  प्रकाशित करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी महत्तम कामगिरी केली आहे. पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ती बहुतांशी बखर वांडमयाच्या आधारे, ऐकीव व परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे सजवलेली होती. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली,त्यातील बहुतेक नाटकात संभाजी व्यसनाधीन ,बदफैली ,व्यभिचारी, दुर्वतर्नी, असाच नाटककाराने उभा केला होता . श्री बेंद्रे ह्यांना हे भावत नव्हते.संभाजी महाराजांचे चरित्र संशोधित केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळतRead More

sadhana da's Blog

Blog Stats
  • 24947 hits