Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 21, 2011
Visits : 49848

येथे click करा    http://marathahistorian.blogspot.com/Vasudeo Sitaram Bendrey  (13-2-1896 to16-7-1986 ) was born in Raygad Pen on Feb 13th 1896. His early education took place in Pen and he completed his matriculation at Wilson high school in Mumbai. In those days you were required to be 16 years old to take the matriculation exam but  V.S. Bendrey was very much ready to take this exam when he was 14 years old. For those 2 years he turned his took an unpaid internship at the offices of the Railyway audit.Read More

November 09, 2011
Visits : 24920

संभाजी महाराजांच्या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली.http://marathahistorian.blogspot.com/संभाजी महाराजांचे चरित्र  प्रकाशित करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी महत्तम कामगिरी केली आहे. पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ती बहुतांशी बखर वांडमयाच्या आधारे, ऐकीव व परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे सजवलेली होती. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली,त्यातील बहुतेक नाटकात संभाजी व्यसनाधीन ,बदफैली ,व्यभिचारी, दुर्वतर्नी, असाच नाटककाराने उभा केला होता . श्री बेंद्रे ह्यांना हRead More

November 04, 2011
Visits : 13465

http://memarathikavi.blogspot.com/    (येथे तुम्ही ऐकू शकता )पर्जन्यशुभ्र पांढर्या मेघा तू तरी जाउनी स्वर्ग नगरीलाएकांतातील मम हाल पाहुनिकथन कर माझ्या सजणीला|सांग जाउनी झडकरी तिजला कहाणी माझ्या जीवनाची सांग सखा तव वाट पाहीफ़क्त अखेरच्या मीलनाची |नको ढाळूस तुचं अश्रुंपाहुनि हे दुःख माझेहसेलं ती मुक्त मनानेबघुनी हे अश्रुं तुझे |दु:खी जरी असे मी इकडेपरि सखी असावी सुखातंम्हणुनी तिजला सुख देईगोंजारून अपुल्या पर्जन्यात |(२२-८-१९७२) मंगलवार .Read More

November 01, 2011
Visits : 19224

मंडळाला तरुण वयाचे चिटणीस मिळाले आहेत हे वाचून विशेष आनंद झाला.प्रकृती साथ देत नसल्यामुळे तुम्हाला पुणे येथे येऊन भेटणे शक्य नाही.तुमची भेट व्हावी अशी इच्छा आहे.तरी शक्य तितक्या लवकर मुंबईस चेम्बुरला येऊन अवश्य भेटावे.केव्हां येणार ते कळवावे."ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री.वा.सी.बेंद्रे यांचे अशा अर्थाचे पत्र मंडळात माझे हाती पडले.त्या वेळचे कार्याध्यक्ष प्रा.तात्यासाहेब खरे यांना मी ते दाखवले.मुंबईस एक-दोन चिटणीसांनी अवश्य जाऊन यावे असे मला त्यांनी सुचवले.माझ्या आठवणीप्रमाणे मी आणि कारभारी सदस्Read More

sadhana da's Blog

Blog Stats
  • 107457 hits